डा आनंदीबाई जोशी पुरस्कार वितरण व सत्कार कार्यक्रम दि २६-०२-१८ रोजी आयोजित केलेबाबत

डॉ. आनंदीबाई  गोपाळ  जोशी  पुरस्कार वितरण   अधिकारी ,कर्मचारी सत्कार

दिनांक 26/02/2018

राज्यातील उत्कृष्ट कार्य करणरे प्राथमिक आरोग्य केंद्र,उपकेंद्र व ग्रामीण रुग्णालय त्याच प्रमाणे  खाजगी संस्थाना व खाजगी  वैदयकिय व्यवसायीकांना  वैयक्तीक स्वरुपाचे पुरस्कार देऊन प्रोत्साहन देणे साठी महाराष्ट्र शासना मार्फत   डॉ. आनंदीबाई  गोपाळ  जोशी  पुरस्कार  योजना सुरु करणेत आलेली आहे.

राज्यातील माता व बाल मृत्युचे प्रमाण कमी करणे,  प्रजनन व बालआरोग्य विषयी सेवा अधिक प्रभावी पणे देणे, कुटूंब कल्याण उपक्रमाची यशस्वी पणे अंमलबजावणी करणे आणि लोक सहभागातुन विवीध आरोग्य कार्यक्रम यशस्वी करणे हा या पुरस्कार योजनेच्या मागील महत्वाचा उद्देश आहे.

कोल्हापूर जिल्हयामध्ये सन 2016-17 च्या सार्वेात्कृष्ठ कामाच्या निकषा नुसार जिल्हयातील  त्ीान प्रा आ केंद्र. त्ीान उपकेंद्र व ग्रामीण रुग्णालय अथवा सेवा रुग्णालय अशा सात संस्था पूरस्कारासाठी निवड करावयाची होती. त्या करिता जिल्हयातील अकरा प्रा आ कंेद्रे, दहा उपकेंद्रे व  जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडून एका  ग्रामीण रुग्णालय असे प्रस्ताव प्राप्त झाले.

शासनाच्या मागदर्शनुसार  मा मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. यांच्या अध्यक्षतेखाली   जिल्हास्तरीय समिती स्थापन करुन सदर प्राप्त प्रस्ताव प्राप्त संस्थांना  भेटी देऊन समिती मार्फत मुल्यमापन करुन निवड करण्यात आली. पुरस्कार प्राप्त संस्थाना स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र व रोख रक्कम देणेत येणार आहे.

तसेच जिल्हा परिषद स्वनिधी मधून उत्कृष्ट काम कारणा-या अधिकारी व कर्मचारी यांचा प्रोत्साहनपर सत्कार करणे त येणार आहे. आरोग्य कार्यक्रमाच्या विविध संवर्गामध्ये उत्कृष्ट काम करणारे तालुका आरोग्य अधिकारी, वैदयकिय अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सहाय्यक , आरोग्य सहाय्यिका,  तालुका नर्सिग ऑफीसर,  औषध निर्माण अधिकारी,  आरोग्य सेवक,  आरोग्य सेविका व आरोग्य विभागात विषेश उल्लेखनीय काम करणारे  अधिकारी, कर्मचारी, क. सहाय्यक, व. सहाय्यक  यांना सत्कार करणेत येणार आहे. अधिकारी, कर्मचारी यांचे चांगल्या कामासाठी प्रोत्साहन मिळावे, तसेच इतर अधिकारी, कर्मचारी यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यांचा जिल्हास्तरावर सत्कार करणेत येणार आहे. सत्कार करण्यात येणा-या अधिकारी, कर्मचारी यांची यांदी सोबत जोडण्यात आलेली आहे.

सदर पुरस्कार वितरण कार्यक्रम मा. शौमिका अमल महाडिक , अध्यक्षा, जि.प. कोल्हापूर, मा. सर्जेराव ज्ञानदेव पाटील,  उपाध्यक्ष  यांचे हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचे निमित्त प्रसिध्द स्त्रीरोग तज्ञ डॉ. सतिश पत्की  यांचे व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमासाठी  मा. सर्जेराव बंडू पाटील, आरोग्य सभापती,  तसेच,  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ कुणाल खेमनार, तसेच सर्व विषय समितीचे सभापती,  मा. पी.पी. धारुरकर,उपसंचालक, आरोग्य सेवा कोल्हापूर, डॉ एल.एस. पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक, सी.पी.आर. कोल्हापूर उपस्थित रहाणार आहेत.  या कार्यक्रमाचे नियोजन डॉ. प्रकाश पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी हे करत आहेत.

 

 

 

 

डॉ . आनंदीबाई गोपाळ जोशी पुरस्कार प्राप्त आरोग्य संस्था

  • प्राथमिक आरोग्य केंद्र-
अ क्रप्रा आ केंद्राचे नांवबक्षिस पात्र रक्क्मशेरा
1बोरपाडळे ता पन्हाळा25000प्रथम क्रमांक
2भेडसगांव ता शाहूवाडी15000व्दितीय क्रमांक
3कडगांव ता भूदरगड1000तृतीय क्रमांक
  • प्राथमिक आरोग्य उपकंेद्र
अ क्रउप केंद्राचे नांवबक्षिस पात्र रक्क्मशेरा
1कुदनूर ता चंदगड15000प्रथम क्रमांक
2उजळाईवाडी ता करविर10000व्दितीय क्रमांक
3एकोंडी ता कागल

पिंपळे ता पन्हाळा

2500

2500

 

तृतीय क्रमांक विभागून
  • उपजिल्हा रुग्णांलय
अ क्रउपजिल्हा/ग्रामीण रुग्णालयाचे नांवबक्षिस पात्र रक्क्मशेरा
1वसाहत रुग्णालय गांधीनगर50,000

 

  •  अधिकारी कर्मचारी प्रोत्साहनपर सत्कार  जिल्हा परिषद स्वनियधी योजना
अ क्रअधिकारी /कर्मचाररी नांवहूददाप्रा आ केंद्राचे नंावउपकेंद्राचे नांवतालूकाशेरा
विषेश उल्लेखनीय काम केलेले अधिकारी कर्मचारी
1डॉ एफ ए देसाईप्रजिमाबासंगा अधिकारीजि प मूख्यालय
2श्री एम.बी.चौगलेसांख्यिकिअधिकारीजि प मूख्यालय
3श्री एस. एस. घोरपडेशितसाखळी तत्रंज्ञजि प मूख्यालय
4श्री व्ही. आर. शेरखानेचित्रकार नि छायाचित्रकारजि प मूख्यालय
5श्री सुबराव  पोवारव सहा लेखाजि प मूख्यालय
6श्री बी. डी बोराडेक सहायकजि प मूख्यालय
7श्रीम . प्रतिभा गुरवक सहायकजि प मूख्यालय
सर्व आरोग्य विषयक कामात उत्कृष्ट काम केलेले तालुका आरोग्य अधिकारी
1डॉ ए आर गवळीतालूका आरोग्य अधिकारीकागल
ओ.पी.डी. आय. पी.डी.  काम उत्कृष्ट असलेले वैदयकिय अधिकारी
1डॉ एन एस माळीवै.अधिकारीभेडसगांवशाहूवाडी
2डॉ आर ए निकमवै.अधिकारीबांबवडेशाहूवाडी
3डॉ बी. डी सोमजाळवै.अधिकारीअडकूरचंदगड
सर्व आरोग्य विषयक कामात उत्कृष्ट काम  करणारे आरोग्य पर्यवेक्षक
4श्री एस एस ईंदूलकरआ.पर्यवेक्षककरविर
माता बाल संगोपन कार्यक्रमाध्ये उत्कृष्ट काम करणारी तालुका नर्सिग ऑफीसर
 

 

 

1

श्रीम अमिना लगारे

 

 

श्रीम रंजना सुरेश साळोखे

तालूका नर्सिंग ऑफीसर

तालूका नर्सिंग ऑफीसर

 

 

गगनबावडा

 

 

चंदगड

साथरोग कामात उत्कृष्ट काम करणारे आरोग्य सहाय्यक
1श्री जे .शी. भोईरआ सहायकउत्तूरआजरा
2श्री एस डी  राजगिरेआ सहायकमडिलगेभूदरगड
3श्री पी आर नाईकआ सहायकपिंपळगावभूदरगड
प्रसुती कामात उत्कृष्ट काम करणा-या  प्रा.आ.केंद्रातील आरोग्य सहाय्यिका
1श्रीम ए एल पाटीलआ सहायीकाभेडसगांवशाहूवाडी
श्रीम ए ए चोपडेआ सहायीकाभेडसगांवशाहूवाडी
श्रीम आर.एच. कांबळेआ सहायीकाभेडसगांवशाहूवाडी
2श्रीम जी पी पसरणीकरआ सहायीकाबाबंवडेशाहूवाडी
श्रीम एस एस साठेआ सहायीकाबाबंवडेशाहूवाडी
श्रीम ए पी समूद्रेआ सहायीकाबाबंवडेशाहूवाडी
3श्रीम पी व्हि गायकवाडआ सहायीकापु शिरोलीहातकणंगले
श्रीम व्ही व्ही सौदडेआ सहायीकापु शिरोलीहातकणंगले
औषधी प्रणाली मध्ये उत्कृष्ट काम केलेले औषध निर्माण अधिकारी
1ृश्री पी पी लाडऔ नि अधिसरवडेराधानगरी
2श्री एन एन सोनवणेऔ नि अधिआळतेहातकणंगले
3श्रीम जितकरऔ नि अधि चिखलीकागल
उल्लेखनीय प्रसुती काम केलेल्या आरोग्य सेविका
1श्रीम एल डी देसाईआ सेविकाकडगांवशेनोलीभूदरगड
2श्रीम एस आर कूदनूरआ सेविकाकोवाडकूदनेरचंदगड
3श्रीम एम एस परीटआ सेविकाहलकर्णितेरणीगडहिंग्लज
4श्रीम एस व्ही मगदूमआ सेविकागारीवडेखेरीवडेग-बावडा
5श्रीम एस आर बडेकरआ सेविकाहूपरीरेंदाळहातकणंगले
6श्रीम एस बी कदमआ सेविकाहेरलेमाणंगावहातकणंले
7श्रीम के ए सनगरआ सेविकापिंपळगांवकेनिवडेकागल
8श्रीम एस ए भिमटेआ सेविकाभूयेनिगवे दुकरविर
9श्रीम एस के मोरेआ सेविकाठिकपूर्लीठिकपूर्लीराधानगरी
10श्रीम सी ए फडतारेआ सेविकाकेखलेअमृतनगरपन्हाळा
11श्रीम एस एल पाटीलआ सेविकामाणकोपार्डेकरविर
12श्रीम एस ए चौगलेआ सेविकानांदणीधरनगूत्तीशिरोळ
आर.सी.एच. पोर्टल मध्ये उत्कृष्ट काम करणा-या आरोग्य सेविका
1श्रीम एस ए गोडगणेआ सेविकावांटगीपारेवाडीआजरा
2श्रीम एस बी मालडकरआ सेविकामिनचे खूमिनचेभूदरगड
3श्रीम एस डी नाईकआ सेविकाआडकूरआमरोळीचंदगड
4श्रीम एम डी तुप्पटआ सेविकाकडगांववडरगेगडहिंग्लज
5श्रीम आश्विनी लोहारआ सेविकानिवडेमनदूरग बावडा
6श्रीम आर पी सनगरआ सेविकाहूपरीरेंदाळहातकणंगले
7श्रीम एस व्हि कूळवमोडेआ सेविकासिध्दनेर्लीबेलवडे खूकागल
8श्रीम ए डी पाटीलआ सेविकाउचगांवनेर्लीकरविर
9श्रीम आर सामसांडेकरआ सेविकातारळेहासनेराधानगरी
10श्रीम पी वाय गूरवआ सेविकाबा भोगांवकिसरुळपन्हाळा
11श्रीम के एस जाधवआ सेविकाआंबागजापूरशाहूवाडी
12श्रीम पी ए भाटेआ सेविकानांदणीएडावशिरोळ
पुरुष शस्त्रक्रिया कामात उत्कृष्ट काम करणारे आरोग्य सेवक
1श्री एस एस साजनेआ सेवकभादवनभादवणआजरा
2श्री एम एस देशपांडेआ सेवकमडिलगेमडिलगेभूदरगड
3श्री सि एल बेंनकेआ सेवकपाटगांवडूकरवाडीचंदगड
श्री पि टि  मेंगानेआ सेवककानूर खूकानूुर खूचंदगड
4श्री एच जी घेवडेआ सेवकनूलचन्नेकूपीगडहिंग्लज
5श्री एच बी गूरवआ सेवकनिवडेकिरवेग बावडा
6श्री सी एम भंडारीआ सेवकसावर्डेनंरदेहातकणंगले
7श्री के एस पाटीलआ सेवकक सांगावलिंगणूरकागल
8श्री एस बी भोसलेआ सेवकभूयेशियेकरविर
9श्री एन के कूकडेआ सेवकतारळेगूडाळराधानगरी
10श्री एस एस बनसोडेआ सेवकपडळमाजगांवपन्हाळा
11श्री एस के हावळआ सेवकभेडसगांवतुरुकवाडीशाहूवाडी
श्री एस जी साठेआ सेवकमाणउच्चतशाहूवाडी
12श्री एम डी पांडवआ सेवकअ लाटअ लाटशिरोळ

                                                                               

 

   जिल्हा आरोग्य अधिकारी

  जिल्हा परिषद कोल्हापूर

Leave a Comment